2021 मधील नुकसान भरपाई राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी खुशखबर खुशखबर येत आहेत त्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी किंवा खुशखबर आज समोर आली आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या 450 कोटी रुपयांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे
172 कोटी रुपये बाकी असून त्यांची देखील वितरण लवकरच करण्यात येणार आहे याबरोबरच राज्यांमधील या काही जिल्ह्यामधील लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अनुदान हे आता उपलब्ध झाली आहेत आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत
अतिवृष्टी सततचा पाऊस किंवा इतर नैसर्गिक आजार वाटप हे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले जात होते परंतु या वर्षीपासून मंत्रालय स्तरावरून अनुदानाच्या वाटपात सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या याद्या त्यांचे बँक खाते क्रमांक यांची माहिती मुंबईच्या आयटी विभागात कळवली जाते व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कमही जमाता केली जात आहे 2021 मधील नुकसान भरपाई
याबरोबरच मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस तर मार्च आणि एप्रिल 2023 मधील अवकाळी पावसाने राज्यांमधील जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान केले होते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णय द्वारे आठ लाख 14 हजार 36 शेतकऱ्यांना 622 कोटी रुपये देण्याचे मंजूर करण्यामध्ये आले होते
त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा देखील करणे मध्ये येत आहे आजपर्यंत 450 कोटी रुपये अनुदान 52000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून 1207 शेतकऱ्यांना 172 कोटी रुपयांचे वाटप आणखीन देखील बाकी आहे तसेच शासनाकडून वेळेवर अनुदान जमा होत नसल्याची ओरड येत होती परंतु यंदा वेळेवर राहून त्यांना प्राप्त होत आहे
मागच्या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसाची अनुदान उशिराने तर मार्च व एप्रिल 2021 मधील अवकाळी पावसाची अनुदान आहे लवकर जमा झाले होते शेताला खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी आमदारांची गती जिल्हा प्रशासनाने वाढवली होती परंतु शेतकऱ्यांकडून एके वाय सी वेळेमध्ये झाली नाही
त्यामुळे नोव्हेंबर अर्धा झाला रब्बी हंगाम सुरू झाला तरी अनुदान वाटप प्रक्रिया सुरूच आहे मागच्या महिन्यामध्ये केवायसी ची गती वाढल्याने शेतकऱ्यांच्या बँक खातेवर थेट रक्कम आता जमा होत आहे आणि याचा लाभ देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता राज्यांमधील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर लवकरच या वांग्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे