पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार

पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात थंडीला जोर वाढला आहे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला अजूनही राही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच आहे त्यामुळे राज्यात थंडी अजून वाढली आहे.

राजस्थान राज्याचे तापमान ८ अंश आणि दिल्लीचे तापमान १० अंशावर घसरले आहे त्याच वेळी रविवारी जम्मू काश्मीरमध्ये तापमान शून्य अंश असल्याची नोंद झाली.

त्याच्या एक दिवस अगोदर येथील अंशाचा पारा एक अंश खाली होता. गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसासह गारीही पडल्या आहेत.

सध्या महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार

अनेक शेतकऱ्यांच्या फळाच्या बागा आणि शेतातील शेत माल पाण्याखाली आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

त्याच आता राज्यात येत्या २४ तासात मोठ्या मुसळधार पावसाची शक्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेत मला योग्य ठिकाणी हालवावाअसा इशारा हावामान विभागाने दिला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment