Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये निधी मिळण्याची शक्यता आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.
सध्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार शेतकर्यान मोठे गिफ्ट देण्याची शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयाचा लाभ देण्यात येत होता आता या योजनेच दुप्पटीने वाढ करण्याची शक्यता आहे.
म्हणजेच शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे Kisan Samman Nidhi
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता मिळाला हे आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची चाहूल लागली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान सन्मान या शेतकऱ्यांना मिळणार जादा लाभ एका वृत्तानुसार केंद्र सरकार, पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार २००० रुपयांचे चार हप्ते अथवा ३००० रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे.
तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहून अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. या वृत्तानुसार,
महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत १०,००० ते १२,००० रुपये जमा होऊ शकतात.
आतापर्यंत खात्यात २.८ लाख कोटी मोदी सरकारने पहिल्या कालावधीत २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती.
मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ही योजनेची गोड फळे मोदी सरकारने चाखली. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हप्त्यांच्या माध्यमातून २.८ लाख कोटी रुपये जमा केले.