सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार pik vima list

pik vima list राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच पिक विमा जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

डिसेंबर महिन्यामध्ये 1.४१ लाख शेतकऱ्यांना पिक विमा योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

राज्यामध्ये अनेक भागात या वर्षी अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान केले शासनाने या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले.

राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जवळपास संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात पिक विमा जमा केला जाणार आहे. pik vima list

पीक नुकसानीचा सामना करणाऱ्या विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण धानाचे पीक वाया गेले.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर काहींनी भाताची दुबार पेरणी केली. त्यांना रु. दहा दिवसाच्या अगोदरच विमा दावा म्हणून 7,000 प्रति एकर. 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले

Leave a comment