मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की दिवसंदिवस सर्व कामे ही ऑनलाइन होत चालले आहे तुम्हाला जर तुमचे वीज बिल जास्त आले असेल तर तुम्ही स्वतः मीटर रीडिंग करू शकता.
तुम्ही तुमच्या मीटरची रीडिंग ऑनलाइन करा पद्धतीने करू शकता त्यासाठी कोणत्या आपलिकेशनचा वापर करावा लागतो
या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
तुम्ही तुमच्या मीटरची रीडिंगच नवे तर तुम्ही वीज बिल सुद्धा तुमच्या मोबाईलवरून ऑनलाइन भरू शकता हे तर तुम्हाला माहीच असेल.
जर तुमच्या मीटरची ऑनलाइन रीडिंग घेतली तर महावितरण कर्मचारी याचा वेळ देखील वाचेल शिवाय तुम्हाला वीज बिल सुद्धा व्यवस्थित येईल.
तर तुम्ही तुमचे मीटर रीडिंग ऑनलाइन कसे भरू शकता या संदर्भात माहिती खाली जाणून घेऊया.
वीज बिल जास्त आले आता स्वतः करता येणार मीटर रीडिंग
महावितरणने विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून याद्वारे स्वतः आपल्या मीटरचे बिल ग्राहकांना भरता येणार आहे. त्यामुळे योग्य बिलही ग्राहकांना मिळेल.
महावितरणने आता माहिती व तंत्रज्ञानाची कास धरली आहे ग्राहकांना घरी बसून त्यांच्या वीज बिल भारत येणार आहे त्याच प्रमाणे नवीन मीटरसाठी देखील ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महावितरण हे app ग्रहकाभिमुख असून राज्यात या app चा वापर वाढला आहे 25 टक्के देयक हे ऑनलाइन जमा होत आहे
28 लाख ग्राहक वापरतात app
महावीतरणाच्या या app चा वापर राज्यातील सुमारे 28 लाख ग्राहक करीत आहे ग्राहकांनाही हे app सोयीचे वाटत आहे
हे app वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे अनेक ग्राहकांनी या app चा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
या ऐप्लिकेशन वर मिळतात विविध सुविधा
ऑनलाइन बिले भरणे, स्वतःची मीटर रीडिंग नोंदविणे, नवीन वीज जोडणी घेण्यासाठी महावीतरणाला अर्ज करणे
आशा विविध सुविधा या ऐप्लिकेशन च्या माध्यमातून मिळत आहे.
महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऐप्लिकेशनने ग्राहकांची वेळ बचत होणार आहे महावितरण कार्यालयात चकरा मारण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही.
तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऐप्लिकेशनचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या ऐप्लिकेशनच्या माध्यमातून 25 टक्के बिले हे ऑनलाइन भरली जात आहे.
राज्यातील अनेक ग्राहकांनी हे ऐप्लिकेशन डाउनलोड केले आहे प्रत्येक महिन्यातील एकूण बिलच्या तुलनेत 25 टक्के बिले मोबाईलच्या माध्यमातून भरली जात आहे.