नुकसान भरपाई वाटप झाली सुरु जीआर आला nuksan bharpai vatap 2025

nuksan bharpai vatap 2025 नुकसान भरपाई वाटप जीआर लेखाच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जीआर डाउनलोड करण्यासाठी बटनावर क्लिक करा.

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचे बऱ्याच पैकी नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाच्या वतीने जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश आहे.

जर तुम्हाला आज जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेखाची शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर टच करून तुम्ही जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता या जीआर मध्ये तुम्हाला संपूर्ण अधिकृत माहिती बघायला मिळेल. nuksan bharpai vatap 2025

ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे आणि किती मिळणार आहे ही सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे किंवा नाही हे जाणून घ्या.

नुकसान भरपाई वाटप किती मिळेल भरपाई

राज्यामध्ये  सन 2023 ते 202४ या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांची झालेले आहे त्यासाठी भरपाई देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि मालमत्तेची सण 2023 ते 202४ च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. nuksan bharpai vatap 2025

या जीआर मध्ये तुम्हाला शासन शुद्ध पत्रक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जर तुम्हाला हे शासन शुद्ध पत्रक वाचायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या जीआर डाऊनलोड करा या बटणावर टच करून जीआर डाऊनलोड करून हे शुद्ध पत्रक सुद्धा वाचू शकता.

शुद्धिपत्रिका दिलेल्या माहितीनुसार जी काही नुकसान झाली होती त्यासाठी 21 2 2024 ला मान्यता देण्यात आली होती यामध्ये एकूण 106 कोटी 64 लक्ष 94 हजार इतकी होती.

या ऐवजी जी आता शुद्धिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि ही रक्कम एकूण 112 कोटी 39 लक्ष 21 हजार एवढी रक्कम वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

नुकसान भरपाई वाटप कोण आहे पात्र

ज्या शेतकऱ्याच्या जमिनीतील पिकांची नुकसान झाले आहे किंवा जमिनीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याची घरी किंवा इतर घरगुती नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात येणार आहे.

शेतकऱ्याचे जनावरे आणि कुक्कुटपालन जर यामध्ये सुद्धा काही नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घर पाण्यात बुडाले असतील किंवा घर वाहून गेले असेल तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे.

अशा बऱ्याच पद्धतीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर तुम्हाला या नुकसान भरपाईचा जीआर बघायचा असेल तर या खाली तुम्हाला एक जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि हा जीआर तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल यामध्ये तुम्ही संपूर्ण अधिकृत माहिती बघू शकता.

जीआर डाउनलोड

Leave a comment