या योजनेचे नाव सन्मान धन योजना आहे. या योजने अंतर्गत कामगारांना प्रती वर्ष 10 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहे. ही योजना घरेलू कामगार कल्याण मंडळ राबविते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोणते अटी आहे काही कागदपत्रे लागणार आहे का ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. या योजनेचा शासनाच्या वतीने अधिकृत जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला हा जीआर डाउनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाउनलोड असे बटन दिले आहे त्यावर क्लिक करा आणि जीआर डाउनलोड करा.
बघा कसा घ्यायचा या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे.
सन्मान धन योजना स्वरूप
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची नोंदणी घरेलू कामगार म्हणून सक्रीय असावी तेव्हाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
दिनांक ३१ डिसेंबर या तारखेला ५५ वर्ष वय पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये देण्यात येणार आहे. लाभाची रक्कम ही कामगाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
लाभ घेण्यासाठी घरेलू कामगाराची जिवंत नोंदणी असावी आणि यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबविली जाणार आहे. या संधर्भात संपूर्ण माहिती जीआर मध्ये दिलेली आहे.
कामगार लाभार्थ्याच्या वयाचे ६० वर्ष पूर्ण नसावे.
सन्मान धन योजना ही योजना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ राबविते ज्यामध्ये पात्र कामगारांना आर्थिक मदत देण्यात येते.
या योजनेची संपूर्ण माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर खलील बटनावर क्लिक करून जीआर डाउनलोड करा आणि वाचा संपूर्ण माहिती सविस्तरपणे.
अधिक माहिती
अशाच प्रकारे नवीन शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक शासकीय योजनांची माहिती मिळेल सर्वात पहिले.
तुम्हाला जर बांधकाम कामगार नोंदणी कराची असेल तर तुम्ही मात्र एका रुपया मध्ये ही नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे आणि ही नोंदणी कशी करायची बघा संपूर्ण माहिती.
तुम्हाला जर बांधकाम कामगार नोंदणी कराची असेल तर तुम्ही मात्र एका रुपया मध्ये ही नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे आणि ही नोंदणी कशी करायची बघा संपूर्ण माहिती.