Ladki Bahin Yojana Maharashtra : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आत्ताची आनंदाची बातमी लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे
नमस्कार लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारने सुरू केलेली एक सुरळीत आणि एक चांगली योजना मानली जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दर महा मिळत असतात या योजनेअंतर्गत जानेवारीमध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहेत पण काही महिलांचे जे पाच लाख महिला आहेत त्यांना याच्यातून बाद करण्यात आलेला आहे जे अपात्र होते त्यांच्या घरी गाडी होती अशा महिलांना अपात्र करण्यात आलेल्या आहेत पण आता बऱ्याचश्या महिलांचे प्रश्न राहिलेला आहे की
आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार हे काल एका भाषणामध्ये बोलताना म्हणाले की आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये ते पंधराशे रुपये जमा होतील फेब्रुवारी चा हफ्ता जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी भाषणातून बोलताना सांगितलाय त्यामुळे आठ दिवसात आता महिलांचे खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण राज्याची उपमुख्यमंत्री हे माहिती जर देत आहे तर हे खरोखरच माहिती असेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हे सांगण्यात येत आहे
Ladki Bahin Yojana Maharashtra : आणि कोणत्या महिलांच्या खात्याने जे पात्र असतील त्याच महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या कारण जे अपात्र महिला होता ज्यांच्याकडे गाडी होती काही त्या राज्य सरकारने जे नियमावली काढले त्याच्यामध्ये बसल्या नाहीत त्याच्यामध्ये त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत असे सुद्धा सांगण्यात आलेल्या त्यामुळे आठ दिवसात महिलांच्या कथांमध्ये पैसे जमा होणार आहेत Ladki Bahin Yojana Maharashtra