तुम्हाला पिक विमा किती मिळाला खात्यात विमा जमा झाला का पहा मोबाईलवर pik vima 2024
pik vima 2024 जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरात सध्या पीक विम्याचे वाटप सुरू असून, अनेक कारणास्तव पिक विमा पासून बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहे, तर काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होत आहे, सध्या राज्यात पिक विमा वाटप सुरू असून, तुम्हाला पिक विमा मिळाला का? कोणत्या बँकेत जमा … Read more