पिक विमा मिळवायचा असेल तर असा करा ऑनलाईन अर्ज  pik vima crop insurance 2023

पिक विमा मिळवायचा असेल तर असा करा ऑनलाईन अर्ज  pik vima crop insurance 2023

pik vima crop insurance 2023 सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे पिक विमा मिळवायचा असेल तर लगेच पिक विमा कंपनीस अर्ज करा. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या पिकांचा शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला … Read more

पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार

पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार

पुढील २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात थंडीला जोर वाढला आहे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला अजूनही राही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच आहे त्यामुळे राज्यात थंडी अजून वाढली आहे. राजस्थान राज्याचे तापमान ८ अंश आणि दिल्लीचे तापमान १० अंशावर घसरले आहे त्याच … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार पहा किती मदत मिळणार

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार पहा किती मदत मिळणार

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मंत्री सुधीर मूनगंटीवार याची शासनाला केली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. द्रपूर जिल्ह्याला 27 नोव्हेंबर 2023 रोजी पावसाचा … Read more

घरकुल यादी आली या जिल्ह्यात घरकुल मिळणार तालुक्यानुसार लाभार्थी यादी

घरकुल यादी आली या जिल्ह्यात घरकुल मिळणार तालुक्यानुसार लाभार्थी यादी

घरकुल यादी आली प्रधानमंत्री घरकुल योजना, इंदिरा गांधी घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेच्या धर्तीवर आता ओबीसी घटकांसाठी सरकारने मोदी घरकुल योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १५ हजार ९६३ ओबीसींना घरकुले मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना हाती घेण्यात आली आहे. शासनाकडून विविध घटकांतील लाभार्थींसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. … Read more

राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा

15 मार्च पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहा

शासनाच्या निकषाप्रमाणे राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र राज्यातील उर्वरीत तालुक्यातील राज्यात दुष्काळ जाहीर महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या … Read more

पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance

पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत.  यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या … Read more

दुष्काळ नुकसान भरपाई मदत जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत या दिवशी होणार जमा Dushkal anudan List

४० पेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात Drought declared new

Dushkal anudan List 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ ट्रिगर २ लागू करण्यात आलेला आहे आणि आता या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे.हि रक्कम कोणत्या पिकाला किती दिली जाणार याबाबत आता माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा केली जाणार आहे.याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 43 तालुक्यांमध्ये … Read more

या ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीकविमा रक्कम जमा यादी प्रसिद्ध Vima Final List

या ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीकविमा रक्कम जमा यादी प्रसिद्ध Vima Final List

Vima Final List पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता अग्रीम २५% रक्कम जमा होत असल्याचे आपण पाहत आहे.यातच आता २४१ कोटी रुपयांचा निधी हा सुमारे ०७ लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली असून सविस्तर माहिती व यादी देखील खाली देण्यात … Read more

शेतकऱ्यांना मिळणार 6000 ऐवजी 8000 पी एम किसान योजनेमध्ये वाढ PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार Kisan Samman Nidhi

PM Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान सामान्य निधी योजनेच्या सभापती एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जी पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यात वाढ होऊ शकते . महत्त्वाची माहिती अशी की सरकार शेतकऱ्यांना 6000₹ हजार रुपये देते. त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांना … Read more

नमो शेतकरी महासन्मान योजना दुसरा हप्ता ६००० या दिवशी जमा होणार यादीत नाव पहा

नमो शेतकरी महासन्मान योजना दुसरा हप्ता ६००० या दिवशी जमा होणार यादीत नाव पहा

नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात. महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू … Read more