Ladaki bahin nidhi : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे १५०० रुपये कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

Ladaki bahin nidhi : महायुती सरकारनं आता लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरूवात केली असून राज्यातील नव्या १२ लाख ८७ हजार लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थीच्या खात्यात डिसेंबरपर्यंतची रक्कम जमा केली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहिण योजनेनं महायुतीला पुन्हा सत्तेच दारं खुली करून दिली. त्यामुळे … Read more

PM Kisan Yojana : फक्त या शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 19 वा हप्ता, यादीत नाव पहा, यादी कुठे आणि कशी तपासायची?

PM Kisan Yojana : फक्त या शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan चा 19 वा हप्ता, यादीत नाव पहा, यादी कुठे आणि कशी तपासायची?

PM Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मागील 18 वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला आहे. … Read more

Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : शासनाच्या कुठल्याही योजना (Agriculture Scheme) अतिवृष्टी, पीकविमा अनुदान असेल पिक विमा असेल, बाल संगोपन योजना, निराधार अनुदान राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या ज्या काही योजना आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. अनेकदा योजनांचा चुकीच्या … Read more

Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा

Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा

Ladki Bahin scheme मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते. डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या … Read more

PM Kisan 19th Installment : पीएम किसानचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच! तारीख आली समोर

PM Kisan 19th Installment : पीएम किसानचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच! तारीख आली समोर

PM Kisan 19th Installment : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसानचा १८वा हप्ता दिला आहे. आता १९ वा हप्त्याची वाट शेतकरी पाहत असून तो लवकरच जमा होणार आहे. याबाबत अपेक्षित तारीख समोर आली असून १९ वा हप्त्याचा लाभ नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. द इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता … Read more

३६ हजार रुपये नुकसान भरपाई 3 हेक्टर पर्यंत मिळणार मदत

३६ हजार रुपये नुकसान भरपाई 3 हेक्टर पर्यंत मिळणार मदत

राज्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे हि ,मदत 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील अवकाळी व गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधी नुसार तीन हेक्टर मर्यादेत जीरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये बागायतीसाठी हेक्टरी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिक नुकसान भरपाईसाठी … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी वर्षाचा शेवट गोड, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे १५०० रुपये कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेत ३५ लाख महिलांना पैसे दिले … Read more

पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रात होणार २० लाख घरे; पात्रतेचे निकष शिथिल, अनेकांना लाभ

पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रात होणार २० लाख घरे; पात्रतेचे निकष शिथिल, अनेकांना लाभ

पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रातील बेघरांसाठी ६ लाख ३६ हजार ८९ घरे उपलब्ध करून दिली आहेत. यातील काही निकषांमुळे गरिबांना घरे मिळत नव्हती. त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल केले असून, योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय कृषी व ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह … Read more

या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रु.

या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रु.

कोणत्या शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार आहे या संदर्भात आपण आज या लेखात माहिती जाणून घेवूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती . महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास या … Read more