नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई

नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई

नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पीक नुकसान भरपाई साठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन … Read more

Vihir Yojana : विहीर योजनेत मोठा बदल, आता ‘हे’ शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर

Vihir Yojana : विहीर योजनेत मोठा बदल, आता 'हे' शेतकरीही पात्र, जाणून घ्या सविस्तर

Vihir Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) अंतर्गत पाच लाख रुपयांच्या अनुदान मर्यादेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते. याच योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा बदल आज 8 जानेवारी 2025 रोजी एकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याबाबत शासनाच्या माध्यमातून नवीन निर्णय (Government GR) … Read more

पीएम किसानचा 19 वा हप्ता लवकरच येणार, या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता, पैसा परत करावे लागू शकतात PM Kisan Samman Nidhi

PM Kisan yojana : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचे लाभार्थी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर … Read more

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आले, पण कसा चेक कराल बॅलन्स

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आले, पण कसा चेक कराल बॅलन्स

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटीच्या घरात आहे. आता या महिलांना योजनेतून मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या जागी आता २१०० रुपये मिळणार आहेत. त्याबाबत सरकारमधील माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय. लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक साहाय्य आता वाढवलं जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे … Read more

Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : शासनाच्या कुठल्याही योजना (Agriculture Scheme) अतिवृष्टी, पीकविमा अनुदान असेल पिक  विमा असेल, बाल संगोपन योजना, निराधार अनुदान राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या ज्या काही योजना आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. अनेकदा योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ … Read more

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना एवढ्या निधीची अपेक्षा आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. सोनपेठ तालुक्यात सोनपेठ, शेळगाव, वडगाव आणि आवळगाव या चार महसूल मंडळाअंतर्गत असलेल्या ४२ गावामध्ये नोव्हेंबर झालेल्या वादळी वारे, गरपीठ, अवकाळी पावसामुळे ७ हजार ८०३ हेक्टर वरील रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागाचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी … Read more

या जिल्ह्यातील सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, पहा यादी loan waiver 2025

राज्यात 24 जिल्ह्यातील 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, पहा सविस्तर माहिती Crop Insurance Claim

loan waiver 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’तील तब्बल सात लाख पात्र शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता करूनही केवळ सरकारच्या कथित तांत्रिक अडचणींमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा आलेल्या … Read more

ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले मिळणार ७५ व ८० टक्के सबसिडी

ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले मिळणार ७५ व ८० टक्के सबसिडी

महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले आहे. ठिबक व तुषार सिंचन संचासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते याची माहिती तर बहुधा प्रत्येक शेतकऱ्यालाच असेल. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी अनेक शेतकरी बांधव तुषार व ठिबक संच खरेदी करू इच्छित आहेत. लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करा. ठिबक तुषार सिंचन अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे देण्याचा निर्णय. … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur pump

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur pump

magel tyala saur pump सगळीकडे सध्या मागेल त्याला सौर कृषी  पंप योजनेचे magel tyala saur krushi pump yojana अर्ज जोरात सुरु आहे. परंतु तुम्हाला जर सीएससी सेंटरवर जायला जमत नसेल तर तुम्ही हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करू शकता. मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून तुम्ही या मागेल त्याला … Read more

Pond Subsidy : वैयक्तिक शेततळ्याच्या अनुदानाला मान्यता; कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी?

Pond Subsidy : वैयक्तिक शेततळ्याच्या अनुदानाला मान्यता; कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी?

Pond Subsidy : राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी ५ कोटी २९ लाख ५० हजारांच्या निधी वितरणाला मान्यता दिली आहे. निधी कृषी आयुक्तांच्या वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. याबाबचा शासन निर्णय शुक्रवारी (ता.३) रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे २०२४-२५ मधील प्रलंबित वैयक्तिक शेततळ्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत … Read more

Whatsapp ग्रुप जॉईन करा