Cotton Subsidy : कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना ५०० कोटींचे अनुदान देण्याची मागणी

Cotton Subsidy : कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना ५०० कोटींचे अनुदान देण्याची मागणी

Cotton Subsidy देशात कापसाची उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत जास्त उत्पादकता देणारे वाण द्यावे. तसेच कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) सरकारकडे केली आहे. देशातील कापूस उत्पादन आणि उद्योगातील समस्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) सरकारकडे मांडल्या … Read more

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम : आंतरराष्ट्रीय बाजारात  सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही कमी झाले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात  सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे  गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्सुरन्स ॲपद्वारे पिक  विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना द्या जेणे करून तुम्हाला पिक नुकसानभरपाई मिळू शकेल. अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामधील गहू हरभरा इत्यादी पिकांची मळणी सुरु असतांना अवकाळी सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

Namo Shetkari Yojana : पीएम किसान सन्मान निधी बरोबरच शेतकऱ्यांना सहा रुपयांचे मानधन देणारी नमो शेतकरी महा सन्मान योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी आहेत का? याचे बेनेफिशिअरी स्टेटस (Beneficiary Status) कसे पाहायचे हे या लेखातून समजून घेणार आहोत. बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे?

Farmer Scheme : सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सविस्तर सांगितलं

PM Kisan yojana : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...

Farmer Scheme केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीन योजनेवर काम करत आहे.अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी उत्पादन इतर राज्यांमध्ये आणि बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (एईआरसी) च्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी … Read more

PM Kisan Beneficiary List: PM किसान योजनेची नवी 2000 रुपयेची यादी जाहीर, त्वरित यादीत तुमचे नाव तपासा

PM Kisan Beneficiary List: PM किसान योजनेची नवी 2000 रुपयेची यादी जाहीर, त्वरित यादीत तुमचे नाव तपासा

PM Kisan Beneficiary List: सर्व शेतकरी ज्यांना अद्याप प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाही, ते ऑनलाइन पद्धतीने या योजनेत नोंदणी करू शकतात. यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे, तर तुम्ही कोणत्याही वेळी अर्ज पूर्ण करू शकता. जर तुम्ही काही काळापूर्वी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल, … Read more

PM Kisan Yojana : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय

PM Kisan Yojana : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय

PM Kisan Yojana शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून, त्यांना … Read more

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. आंबिया बहार २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक  विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यांमार्फत … Read more

या जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदान रक्कम जमा होणार

या जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदान रक्कम जमा होणार

जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांहून नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये अतिवृष्टी अनुदान रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दिनांक ०१.०१.२०२४ … Read more

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

Solar Pump Vendor : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन (Farming) शक्य व्हावं, यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर  पंप योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेंडरची निवड (Solar Pump Vendor List) करण्यात आलेली आहे. अनेक शेतकरी वेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी व्हेंडरची यादी, संपर्क क्रमांक, पत्ता इत्यादी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लेखातून … Read more