1 लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी रक्कम जमा तालुकानिहाय यादीत नाव पहा
राज्यातील 1 लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. विमा ब्रोकर राज्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सरसकट २५ टक्के अग्रमी रक्कम मंजूर करण्यात आली असून याद्वारे १७५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित शासनाला देण्यात आला आहे. त्याप्रमाणे पिक विमा रक्कम १७० कोटी जमा … Read more