शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी पीक विमा जमा आत्ताच पहा 16 जिल्ह्याची यादी Crop insurance
Crop insurance २०२३ च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारीची पडताळणी झालेल्या 22,524 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम 15 सप्टेंबर पासून त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची प्रक्रिया पीक विम्याची रक्कम पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या 22,524 शेतकऱ्यांना … Read more