आम्ही आमच्या krushiupdates.in या ब्लॉगवर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी व खेडेगावातील व्यक्ती यांना शेती संबधी शासकीय योजनांची माहिती मिळावी हा आमचा हेतू आहे परंतु तरीदेखील आम्ही जी माहिती आमच्या वेबसाइटवर प्रकाशित करत असतो ती माहिती वर्तमान पत्र, टीव्ही आणि इंटरनेटवर आधारित असल्यामुळे कधी कधी अपूर्ण असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
या माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यास मानवी चूक मानले जावे अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. केवळ या वेबसाईट किंवा ब्लॉगवरील माहितीचा आधार घेऊन केलेली कोणतीही प्रकारची कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या वेबसाईटचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
https://www.krushiupdates.in/ या ब्लॉगवरील/वेबसाईटवरील लेख वाचून आपण एखाद्या योजनेचा पाठपुरावा केल्यास आणि त्यास अपयश आल्यास किंवा आपले आर्थिक नुकसान झाल्यास https://www.krushiupdates.in/ हा ब्लॉग/ वेबसाईट किंवा या ब्लॉगचे/वेब्साईटचे मालक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.