मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत मिळणार ४ लाखापर्यंत अनुदान

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत मिळणार ४ लाखापर्यंत अनुदान

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता मागेल त्याला विहीर योजना योजने अंतर्गत मिळणार आहे ४ लाखांपर्यंत अनुदान. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते. लाभार्थ्याला या योजने अंतर्गत ४ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढायचे असेल … Read more