अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास असा करा नुकसानभरपाईसाठी अर्ज
सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्सुरन्स ॲपद्वारे पिक विमा कंपनीस पिक नुकसानीची सूचना द्या जेणे करून तुम्हाला पिक नुकसानभरपाई मिळू शकेल. अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामधील गहू हरभरा इत्यादी पिकांची मळणी सुरु असतांना अवकाळी सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more