गाई म्हशी शेळी मेंढी पालनसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज
नाविन्यपूर्ण पशुधन योजनेतून गाई म्हशी शेळी मेंढी पालनसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे चालू आहे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मागविण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण पशुधन योजनेसाठी बीड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहे. परंतु लाभार्थी उद्दिष्टानुसार यातील २५७ जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे शहरातील … Read more