पीएम किसानचे २००० रुपये पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
पीएम किसानचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 24 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात येत आहेत. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे २००० रुपये रक्कम पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 18 हप्त्यांच्या माध्यमातून 36000 रुपये पाठवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या … Read more