शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर 20 हजार बोनस देणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
आपल्याला कल्पना आहे की, खरिप हंगामात 2024-25 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धानउत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टर 20 हजार रुपये प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय घेतलाय”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. मागच्या वर्षीही दिला होता. यावर्षीही 20 हजार रुपये बोनस देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात … Read more