पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार
पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. मालदीव ते दक्षिण महराष्ट्र या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येणाऱ्या रविवारी म्हणजेज दिनांक २६ रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २५ व २६ नोव्हेंबर रोजी गुजरात महाराष्ट्र … Read more