लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही महिलांना लाभ घेता येणार का? नव्याने अर्ज करता येणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. अशाही काही महिला आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र नसल्याने तेव्हा अर्ज करता आला नाही पण आता अर्ज करता येईल अशी परिस्थिती आहे. त्या सर्व महिलांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. … Read more