वीज बिल जास्त आले मोबाईल वरून करा मीटर रीडिंग, बिल येईल कमी
मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की दिवसंदिवस सर्व कामे ही ऑनलाइन होत चालले आहे तुम्हाला जर तुमचे वीज बिल जास्त आले असेल तर तुम्ही स्वतः मीटर रीडिंग करू शकता. तुम्ही तुमच्या मीटरची रीडिंग ऑनलाइन करा पद्धतीने करू शकता त्यासाठी कोणत्या आपलिकेशनचा वापर करावा लागतो या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या मीटरची रीडिंगच … Read more