1 लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी रक्कम जमा तालुकानिहाय यादीत नाव पहा

अखेर दुसऱ्या टप्प्यात 25% अग्रीम पिक विमा जमा करण्यास सुरुवात..! या शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा Advance crop insurance

राज्यातील 1 लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रमी विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सरसकट २५ टक्के अग्रमी रक्कम मंजूर करण्यात आली असून याद्वारे १७५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित शासनाला देण्यात आला आहे. त्याप्रमाणे पिक विमा रक्कम १७० कोटी जमा … Read more