2021 मधील नुकसान भरपाई चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याद्या आल्या
2021 मधील नुकसान भरपाई राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी खुशखबर खुशखबर येत आहेत त्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी किंवा खुशखबर आज समोर आली आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या 450 कोटी रुपयांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे 172 कोटी रुपये बाकी असून त्यांची देखील वितरण लवकरच करण्यात येणार आहे याबरोबरच राज्यांमधील या काही जिल्ह्यामधील लाखांपेक्षा … Read more