पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance
Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या … Read more