Cotton Subsidy : कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना ५०० कोटींचे अनुदान देण्याची मागणी
Cotton Subsidy देशात कापसाची उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत जास्त उत्पादकता देणारे वाण द्यावे. तसेच कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) सरकारकडे केली आहे. देशातील कापूस उत्पादन आणि उद्योगातील समस्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) सरकारकडे मांडल्या … Read more