या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८१२ कोटींची भरपाई मंजूर Crop Damage insurance
Crop Damage insurance नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. हा भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, यासाठी ‘ॲग्रोवन’ने पाठपुरावा केला होता. Crop … Read more