तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List 2024
Crop Insurance List 2024 : यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पिक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता ? याच संदर्भातील जिल्हानिहाय पिक विमा यादी याठिकाणी आपण पाहणार आहोत. पीक विमा यादी (लिस्ट) या टप्प्याअंतर्गत 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ म्हणजेच अग्रीम पिक … Read more