४० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी ८५०० ते २२५०० रुपये आर्थिक मदत मिळणार Drought subsidy new list

राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा

Drought subsidy new list  पावसाळा सुरू असतानाही सरासरीच्या ४० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, अशा राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-टू’ लागू करण्यात आला आहे. त्यात सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणीपातळीत घट, … Read more