Fal Pik Vima : फळ पिकविमा मंजूर शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

Fal Pik Vima : फळ पिकविमा मंजूर शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

Fal Pik Vima : राज्यातील फळ पिक विमा योजनेच्या (Fruit Crop Insurance) प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मृगबहार 2023-24-25 तसेच आंबिया बहार 2023-24-25 या चारही हंगाम करता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि अग्रीम स्वरूपातील हप्ता पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचाफळ पिक विमा (Fal Pik Vima) … Read more