Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १४४ कोटी वितरणास मान्यता

Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १४४ कोटी वितरणास मान्यता

Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या रखडलेल्या निधी वितरणास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारने ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ वितरित करण्यासाठी १४४ कोटी रुपयांच्या निधीला शुक्रवारी (ता.१४) मंजूर दिली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी … Read more