Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे लाभ खात्यात जमा झाले का? पैसे कसे तपासायचे जाणून घ्या स्टेप्स
Ladki Bahin Yojana Updates: महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने … Read more