Namo Shetkari Hapta : पीएम किसानचे २ हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी? वाचा सविस्तर
Namo Shetkari Hapta : एकीकडे पीएम किसान योजनेचा (Pm Kisan Scheme) १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली. मात्र यावेळी केवळ पी एम किसानचा (PM Kisan Yojana) हप्ता खात्यावर आला. त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. … Read more