Namo Shetkari Yojana 2025: नमो शेतकरी योजनेचा हप्ता ३००० रुपयांनी वाढणार
Namo Shetkari Yojana 2025 १० मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात महिलांना आणि शेतकरी वर्गाला काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Namo Shetkari Yojana 2025) यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण … Read more