या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ४६ लाख ८३ हजार रुपये मदत nuksan bharpai 2025
nuksan bharpai 2025 नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन … Read more