ओशो कोण होते, जाणून घ्या रहस्यमयी रजनीश बद्दल 6 गोष्टी osho
osho ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव चंद्रमोहन जैन होते. त्यांना लहानपणापासूनच तत्त्वज्ञानाची आवड निर्माण झाली. ग्लिपसेन्स ऑफ माय गोल्डन चाइल्डहुड’ या पुस्तकात त्यांनी हे लिहिले आहे. त्यांनी जबलपूरमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते जबलपूर विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम करू लागले. त्यांनी देशभरात विविध धर्म … Read more