पिक विमा मिळवायचा असेल तर असा करा ऑनलाईन अर्ज pik vima crop insurance 2023
pik vima crop insurance 2023 सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे पिक विमा मिळवायचा असेल तर लगेच पिक विमा कंपनीस अर्ज करा. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या पिकांचा शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला … Read more