PM Awas Yojana : या जिल्ह्यातील ३७ हजार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित
PM Awas Yojana छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिर येथे पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन, २०२४-२५ च्या माध्यमातून जिल्ह्यात निवडलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३७ हजार ५४७ जणांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील … Read more