PM Kisan Samman Nidhi: या शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ, येथे तपासा तुमचे स्टेटस
PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 19 वी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. परंतु, जर तुम्ही या योजनेशी संबंधित गाईडलाइनचे पालन केले नसेल, तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत डीबीटीच्या (Direct Benefit … Read more