PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेच्या आगामी हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यामध्ये आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. यात राज्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार वाईस सुद्धा तुम्हाला हे नंबर मिळवता … Read more