PM Kisan Surrender : चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा, जाणून घ्या सविस्तर
PM Kisan Surrender : पीएम किसान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) अनेक लाभार्थी पात्र असून यातील काही लाभार्थ्यांचे लाभ मिळणे बंद झाले आहे. याचे एक कारण म्हणजे Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय. काय आहे हा पर्याय, याचे तोटे काय आहेत? जाणून घेऊयात सविस्तर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा … Read more