PMAY 2.0 Scheme : पीएम आवास योजना सुरू, नवीन घरासाठी तयार ठेवा ही कागदपत्रं, असा करा अर्ज
PMAY 2.0 Scheme पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी पीएम आवास योजना (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. या योजनेतंर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटी कुटुंबांना फायदा देण्यात येणार आहे. किफायतशीर दरात घर तयार करणे, खरेदी करणे आणि भाड्याने घेण्यासाठी मदत करणे यासाठी ही योजना मदत करेल. यासाठी अर्जदाराला … Read more