Pond Subsidy : वैयक्तिक शेततळ्याच्या अनुदानाला मान्यता; कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी?
Pond Subsidy : राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी ५ कोटी २९ लाख ५० हजारांच्या निधी वितरणाला मान्यता दिली आहे. निधी कृषी आयुक्तांच्या वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. याबाबचा शासन निर्णय शुक्रवारी (ता.३) रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे २०२४-२५ मधील प्रलंबित वैयक्तिक शेततळ्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत … Read more