Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात जाहीर होण्याची अपेक्षा; शेतकऱ्यांवर ३१ हजार कोटींचा बोजा
Shetkari Karjmafi सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप आणि महायुतीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल, असा त्याचा अर्थ होतो. भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बगल दिली. पण आता १० मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर … Read more