Solar Vendor Selection : सोलर योजनेत कंपन्यांचा कोटा संपला? आता शेतकऱ्यांना पंप मिळणार कि नाही? जाणून घ्या सविस्तर

Solar Vendor Selection : सोलर योजनेत कंपन्यांचा कोटा संपला? आता शेतकऱ्यांना पंप मिळणार कि नाही? जाणून घ्या सविस्तर

Solar Vendor Selection : मागेल त्याला सोलर पंप योजनेत (Solar Pump Yojana) सध्या काहीशेतकऱ्यांचे जॉईंट सर्वेसुरु आहे. काही शेंतकऱ्यांचे व्हेंडर निवडीची प्रक्रिया सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांचे पेमेंटची प्रक्रिया सुरु आहे. अशा स्थितीत व्हेंडर निवडीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. कारण सद्यस्थितीत या योजनेच्या वेबसाईटवर व्हेंडर निवडीसाठी (Solar Scheme Vendor Selection) … Read more