मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात आले का? बहुसंख्य महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींकडून करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना 27 फेब्रुवारीपासून हप्त्याची रक्कम दिली जाईल, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळं लाडक्या बहिणींकडून हप्त्याची प्रतीक्षा केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेसाठी 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची माहिती … Read more