या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचा 2100 रुपयांचा हफ्ता मंत्र्यांनी दिली माहिती

या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचा 2100 रुपयांचा हफ्ता मंत्र्यांनी दिली माहिती

तुम्ही जर लाडकी बहिण योजनेचा तर पुढील हफ्ता कधी येणार या संदर्भात तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागलेली असेल. आता हि उत्सुकता संपलेली असून लाडकी बहिण योजना पुढील हफ्ता २६ जानेवारी पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हि माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना हफ्ता वितरीत करण्यासाठी … Read more