दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा

दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा

राज्यातील 3 विभागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या 5 लाख 39 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने 592 कोटी रुपये जमा केले आहेत. राज्यातील अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, वादळी वारा, गारपीट व दुष्काळ या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी सरकारने वेळोवेळी मदतीची घोषणा केली होती. (Government aid’s 592 crores for farmers) Government aid’s … Read more